24×7 Marathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

पहिली यादी जाहीर: ६५ उमेदवारांची नावे जाहिर

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अनेक नव्या आणि जुन्या नावानं यामध्ये संधी देण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून कोणाला संधी मिळणार हा प्रश्न होता.

एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे

२००९ पासून कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे हेच आमदार आहेत. एकनाथ शिंदेंविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. उद्धव ठाकरे यांनी हुक्कमी एक्का धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उभे केला आहे.

कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

राज्यात झालेल्या फोडाफोडीनंतर जनतेचं कौल कोणाच्या बाजूने आहे, हे ठरवणारी ही निवडणूक असल्याचे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीमधून ठाकरेंच्या शिवसेनेने आपली यादी जाहीर केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली उमेदवार यादी
विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव
१७चाळीसगावउन्मेश पाटील
१८ पाचोरा वैशाली सुर्यवंशी
२५ मेहकर सिध्दार्थ खरात
२९ बाळापूरनितीन देशमुख
३१ अकोला पूर्व गोपाल दातकर
३४ वाशिमडॉ. सिध्दार्थ देवळे
३७ बडनेरा सुनील खराटे
५९ रामटेक विशाल बरबटे
७६वणीसंजय देरकर
८८लोहाएकनाथ पवार
९३ कळमनुरीडॉ. संतोष टारफे
९६ परभणी डॉ. राहुल पाटील
९७ गंगाखेडविशाल कदम
१०४सिल्लोडसुरेश बनकर
१०५कन्नडउदयसिंह राजपुत
१०७संभाजीनगर मध्य किशनचंद तनवाणी
१०८संभाजीनगर प.राजु शिंदे
११२वैजापूरदिनेश परदेशी
११३नांदगांवगणेश धात्रक
११५मालेगांव बाह्य अद्वय हिरे
१२१निफाडअनिल कदम
१२४नाशिक मध्य वसंत गीते
१२५नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर
१३०पालघरजयेंद्र दुबळा
१३१ बोईसरडॉ. विश्वास वळवी
१३४ भिवंडी ग्रामीणमहादेव घाटळ
१४० अंबरनाथराजेश वानखेडे
१४३डोंबिवलीदिपेश म्हात्रे
१४४कल्याण ग्रामीणसुभाष भोईर
१४६ओवळा माजिवडानरेश मणेरा
१४७कोपरी पाचपाखाडीकेदार दिघे
१४८ठाणेराजन विचारे
१५०ऐरोलीएम.के. मढवी
१५४मागाठाणेउदेश पाटेकर
१५६विक्रोळीसुनील राऊत
१५७भांडुप पश्चिमरमेश कोरगावकर
१५८जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर
१५९दिंडोशीसुनील प्रभू
१६३गोरेगांवसमीर देसाई
१६६ अंधेरी पूर्व ऋतुजा लटके
१७३ चेंबूर प्रकाश फातर्पेकर
१७४ कुर्लाप्रविणा मोरजकर
१७५कलीना संजय पोतनीस
१७६वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई
१८१माहिम महेश सावंत
१८२वरळी आदित्य ठाकरे
१८९कर्जत नितीन सावंत
१९०उरण मनोहर भोईर
१९४महाड स्नेहल जगताप
२२१नेवासा शंकरराव गडाख
२२८गेवराई बदामराव पंडीत
२४२धाराशिव कैलास पाटील
२४३ परांडा राहुल ज्ञानेश्वर पाटील
२४६ बार्शी दिलीप सोपल
२५१ सोलापूर दक्षिण अमर रतिकांत पाटील
२५३ सांगोले दिपक आबा साळुंखे
२६१ पाटण हर्षद कदम
२६३ दापोली संजय कदम
२६४ गुहागर भास्कर जाधव
२६६ रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) माने
२६७ राजापूर राजन साळवी
२६९ कुडाळ वैभव नाईक
२७० सावंतवाडी राजन तेली
२७२ राधानगरी के. पी. पाटील
२७७ शाहूवाडी सत्यजीत आबा पाटील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली उमेदवार यादी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top