24×7 Marathi

September 9, 2024

बॉलीवूड इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही!

द इंडियन एक्सप्रेस’च्या (The Indian Express) ‘एक्सप्रेसो’ या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात विद्या बालन (Vidya Balan) आणि प्रतीक गांधी (Pratik Gandhi) यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आयुष्य, करिअर, स्ट्रगल आणि बॉक्स ऑफिससह विविध विषयांवर बोलले. बॉलीवूड इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही, असं म्हणत विद्या बाललने नेपोटिज्मवर व्यक्त झाली. विद्या बालन आणि प्रतीक गांधी सध्या त्यांच्या आगामी ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विद्या बालन आणि प्रतीक गांधी ‘द इंडियन एक्सप्रेस एक्सप्रेसो’ या  कार्यक्रमात एकत्र उपस्थित होते. 

विद्या बालन म्हणाली, “माझ्या नियतीने अनेक चित्रपटे असफल झालेत. त्यामुळे लोकांनी माझ्यावर  ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एका दिग्दर्शकाने स्थानिक चित्रपटाच्या शूटिंग संदर्भात मला बदलले गेले. अभिनय आणि नृत्य येत नसल्याचे सांगितले, तसेच मला नकारात्मक दिशा दाखवण्यात आलं. परंतु, त्या क्षणी माझं कुटुंब माझ्याबरोबर होतं. त्यांचा साथ आणि समर्थन माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. नंतर, ‘मुन्नाभाई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी स्वत:ला सिद्ध

बॉलिवूडमधील नेपोटिज्मवर बोलताना विद्या बालन म्हणाली,”मी माझं काम उत्तम करत असून या कामातून मला समाधान मिळत आहे. मुळात बॉलीवूड इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही. कोणीही कधीही इंडस्ट्रीत येऊन काम करू शकतो. मी आनंदी असून लोक काय म्हणतात याकडे लक्ष देत नाही”.

बॉडी शेमिंगची शिकार

बॉडी शेमिंगबद्दल बोलताना विद्या म्हणाली,”मी स्वःतावर खूप प्रेम करते. बॉडी शेमिंगची शिकार झाली असून आता मात्र मी स्वत:कडे जास्तीत जास्त लक्ष देते. daily workout करते  मी माझ्या पतीसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. मी काय  आणि कोणते कपडे परिधान करायचे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. मी कधीच लोकांचा विचार करत नाही”. कमिटेड रिलेशनशिपमध्ये सेक्स, पैसा या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, याबद्दलही तिने भाष्य केलं.

विद्याच्या ‘दो और दो प्यार’ची प्रेक्षकांना प्रतीक्षा

प्रतीक गांधी आणि विद्या बालन पहिल्यांदाच ‘दो और दो प्यार’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात इलियाना डिक्रूज आणि सेनडिल रामामूर्तीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिरशा गुहा ठाकुरताने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

विद्या बालन पर्सनल माहिती

पूर्ण नाव: विद्या बालन

जन्म: १९७९-०१-०१

लिंग: महिला

व्यवसाय: अभिनेत्री, मॉडेल

राष्ट्रीयत्व: भारतीय

उंची: 1.63 मी

पती: सिद्धार्थ रॉय कपूर

पालक: पी.आर. बालन, सरस्वती बालन

धर्म: हिंदू

निवासस्थान: मुंबई

हे हि वाचा:सुप्रसिद्ध खलनायक अचानक हॉस्पिटल मध्ये भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top