24×7 Marathi

September 9, 2024

अमेझॉन प्राइम डे सेल 2024: अर्ध्या किंमतीत TV, मोबाईल आणि एसी वर शानदार ऑफर्स

मुंबई: ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांमध्ये पावसाळ्यात अनेक सेल आणि डिल्स सुरू असतात. अमेझॉन प्राइम डे सेलमध्ये तुम्हाला अर्ध्या किंमतीत एसी, टीव्ही आणि मोबाईल घेण्याची संधी मिळत आहे. 20 जुलैपासून अमेझॉनवर प्राइम डे सेल सुरू होणार आहे आणि 21 जुलैला हा सेल संपणार आहे. फक्त 2 दिवस तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता.

जर तुम्ही ICICI किंवा SBI कार्ड वापरून पेमेंट केले, तर तुम्हाला 10% (रु. 2500) डिस्काउंट मिळेल. Amazon Pay UPI वरून पेमेंट केल्यास 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डवर 5% कॅशबॅक आणि Amazon Pay बॅलन्सद्वारे 100 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

Amazon वर प्राइम डे सेलमधील TV

  • Sony Bravia 3 Series 55 Inch 4K Google TV: 1,29,900 रुपयांचा हा TV तुम्हाला 78,999 रुपयांना मिळेल.
  • सॅमसंग क्रिस्टल 4K विविड प्रो टीव्ही (75-इंच): 1,49,990 रुपयांचा हा टीव्ही तुम्हाला या सेलमध्ये 1,14,900 रुपयांना मिळेल.

Amazon वर प्राइम डे सेलमधील मोबाईल

BSNLचा नवीन डेटा प्लान: 160 दिवसांची वॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉलिंगसह फायद्याचे ऑफर्स

  • OnePlus Nord CE4: 24,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांना.
  • Xiaomi Redmi 13C 5G: 13,999 रुपयांचा फोन 10,499 रुपयांना.
  • Realme Narzo 70x 5G: 17,999 रुपयांऐवजी 13,499 रुपयांना.
  • Xiaomi Redmi Buds 5C: 4,999 रुपयांऐवजी 1,799 रुपयांना.
  • OnePlus Nord Buds 3 Pro: बाजारातील किंमत 3,699 रुपये, सेलमध्ये 2,999 रुपयांना.

Amazon वर प्राइम डे सेलमधील एसी

  • LG 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी: 43,990 रुपयांऐवजी 43,490 रुपये. AI कन्वर्टेबल 6 इन 1 कूलिंग टेक्नोलॉजीसह.
  • Daikin 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी: 58,400 रुपयांऐवजी 33,490 रुपयांना.
  • व्होल्टास 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी: 73,490 रुपयांऐवजी 34,490 रुपयांना.
  • लॉयड 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी: 58,990 रुपयांऐवजी 29,990 रुपयांना.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top